photo sharing and upload picture albums photo forums search pictures popular photos photography help login
Topics >> by l7rfxex406 >> What the Heck Is Marriage Anniversary Marathi Wishes?

What the Heck Is Marriage Anniversary Marathi Wishes? Photos
Topic maintained by l7rfxex406 (see all topics)

Most up-to-date Anniversary Needs SMS in Marathi Language. We generally update Marathi Anniversary Standing & Wishes (लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा) During this class so you're going to get Most recent & New Anniversary SMS in Marathi. Send out Anniversary SMS texts or pictures in Marathi to your friends & Want them. Delight in our greatest Anniversary SMS Selection in Marathi & Share Anniversary SMS Visuals in Marathi Font with your Fb & Whatsapp Pals. Say Pleased Anniversary to your Good friend. Anniversary SMS is generally known as Lagnachya Vadhdivsachya Shubhechha, Anniversary Shayari in Marathi, Anniversary Status Or Anniversary Quotes in Marathi.

नाती जन्मो-जन्मींची

परमेश्वराने ठरवलेली,

दोन जीवांना प्रेम भरल्या

रेशीम गाठीत बांधलेली…

प्रेमाचे तसेच नाते,

हे तुम्हा उभयतांचे,

समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,

संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,

एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,

अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…

शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,

लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची, आणि आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे देवाची

मचे हे नाते खूप गोळ आहे, म्हणून तर सोबत तुमचे जीवन सुंदर आहे... Happy Wedding Anniversary

तुमच हे प्रेम असेच वाळत राहो आणि तुमचे नाते हे नेहमी असेच सुंदर राहो ... Happy Marriage Anniversary

Wish करतो मी तुमाला तुमचा सालगीऱ्याला, असेच तुमि आनंदी राहो हे प्राथना करतो मी देवाला ...

देव https://thewebend.com/marriage-anniversary-status-whatsapp/ करो तुमच्यावर कधीच कोणती problem नाही यो आणि तुमची हे Smile नेहमी अशीच राहो .

नाती जन्मोजन्मीची

परमेश्वराने जोडलेली,

दोन जीवांची प्रेम भरल्या

रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,

प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका

तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,

हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे..

हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!

प्रिये तुला आपल्या

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
l7rfxex406 has not yet selected any galleries for this topic.